२०२२ मधील चालू घडामोडी चे अत्यंत महत्वाचे प्रश्न (DAILY २० NEW UPDATE)


1) कोणत्या भारतीय महिला टेनिस पतुने निवृत्ती जाहीर केली?
उत्तर:- सानिया मिर्झा


2) राष्ट्रीय मतदान दिवस हा दरवर्षी केंव्हा साजरा करण्यात येतो?
उत्तर:- २५ जानेवारी


३) सारा गील कोणत्या देशातील पहिली त्रांसजेनदार डॉक्टर बनली ?
उत्तर:- पाकीस्तान


४) ऑक्सफर्ड विद्यापीठाने २०२१ चा चिल्ड्रन्स वर्द म्हणून कोनता शब्द घोषित केला?
उत्तर:- VACCINE


५) मिया अमोर मोटली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली?
उत्तर:- बार्बाडोस


६) इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्यांने वान्स्तोप वेबसाईट सुरु केली?
उत्तर:- दिल्ली


7) पंतप्रधान मोदिंनी MSME तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन कोठे सुरु केले?
उत्तर:- पुद्दुचेरी


८) नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयन्ती दरवर्षी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर:- पराक्रम दिवस


९) जेरी हम्लेत कोणत्या राज्यातील दुधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले?
उत्तर:- जम्मू काश्मीर


१०) भारतीय राष्ट्रीय पर्यटन दिवस केवा साजरा केला जातो?
उत्तर:- २५ जानेवारी


11) "अपना कांगडा" अप कोणत्या राज्यच्या मुख्यमंत्री यांनी लंच केले?
उत्तर:- हिमाचल परदेश


१२) 'द एंजल्स ऑफ कैलाश' हे नवीन पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर:- शुभिरा प्रसाद


13) देशातील पहिले ग्राफिन केंद्र कोणत्या राज्याला मिळाले?
उत्तर:- केरळ


१४) लखनौ IPL संघाचे अधिकृत नाव काय आहे?
उत्तर:- LUCKNOW SUPER GIANTS


१५) शौर्यासाठी सर्वाधिक पोलीस पदके कोणत्या राज्यातील पोलिसांना मिळाले?
उत्तर:- जम्मू आणि काश्मीर


१६) राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक किती कार्म चा र्य्ना देण्यात आले?
उत्तर:- ४२


१७) कोण त्या राज्यातील गंजमुठ येथे प्लास्टिक पार्क तयार करण्यास मान्यता आली?
उत्तर:- कर्नाटक


१८) एरटेल ने २१ मेगावत चे सोलर युनिट कोठे सुरु कलेले आहे?
उत्तर:- महाराष्ट्र


१९) गुदादोतने ब्रांड अम्बेसेदेर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- नीरज चोप्रा


२०) HPCL चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- पुष्पककुमार जोशी

No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.